सेवा सप्ताहांतर्गत संकल्प फाऊंडेशन यांच्यावतीने सामनेर येथे आयुष काढा वाटप

आत्मनिर्भर भारत अभियान व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महाएनजीओ फेडरेशन,पुणे आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी जयंती आणि मा.नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या जन्म दिनानिमित्त दि.१४ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर २०२० दरम्यान सेवा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत संकल्प फाऊंडेशन, सामनेर यांच्या वतीने सामनेर येथे इम्युनिटी वाढविण्यासाठी आयुष काढ्याचे वाटप करण्यात आले.

सामनेर येथिल वरिष्ठ नागरीक, महिला व बालके यांना आयुष काढ्याचे वाटप करण्यात आले. एकूण १०० लाभार्थींना वाटप करण्यात आली. कोरोनाच्या काळात लोकांची प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव उद्देश या उपक्रम राबविण्याचा आहे.

     यावेळी श्री.वेद प्रकाशजी, डॉ.ए.पी.वाणी, रामदास पाटील, ह.भ.प.दत्तात्रय साळुंखे, हिरामण साळुंखे, मोतीलाल साळुंखे, भिमराव लोखंडे, डॉ.सागर सोनकुळ, अक्षय चिंचोले,इ. गावकरी आणि संकल्प फाऊंडेशन पदाधिकारी इ. उपस्थित होते.

आयुष काढा वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ए.पी.वाणी व उपस्थित ग्रामस्थ

Posted

in

,

by

Tags:

Comments

22 responses to “सेवा सप्ताहांतर्गत संकल्प फाऊंडेशन यांच्यावतीने सामनेर येथे आयुष काढा वाटप”

  1. cheapest buy enclomiphene toronto canada

    ordering enclomiphene generic online canada

  2. le lendemain kamagra

    kamagra commande en ligne pas d’adhésion du jour au lendemain

  3. online order androxal cheap online no prescription

    buy cheap androxal generic dosage

  4. buy cheap dutasteride generic usa

    buy dutasteride online japan

  5. Buy flexeril cyclobenzaprine overnight shipping

    how to buy flexeril cyclobenzaprine generic no prescription

  6. buy cheap gabapentin cost australia

    discount gabapentin generic is it safe

  7. buy fildena usa discount

    purchase fildena cheap trusted

  8. discount itraconazole uk cheap purchase buy

    cheap itraconazole australia to buy

  9. purchase staxyn generic from india

    ordering staxyn lowest cost pharmacy

  10. order avodart cost on prescription

    avodart lowest price

  11. how to buy rifaximin generic dosage

    cheapest no prescription needed rifaximin cialis

  12. how to buy xifaxan canada suppliers

    where can you get xifaxan without a prescription

  13. nákup kamagra online z kanady

    levné kamagra bez rx

  14. hello world

    hello world

  15. orlistat mexico

    orlistat mexico

  16. wisner baum zantac

    wisner baum zantac

  17. semaglutide compresse per dimagrire dosaggio

    semaglutide compresse per dimagrire dosaggio

  18. compounded semaglutide vs ozempic dosage chart

    compounded semaglutide vs ozempic dosage chart

  19. semaglutida ou tirzepatida para lipedema

    semaglutida ou tirzepatida para lipedema

  20. semaglutid tablett biverkningar

    semaglutid tablett biverkningar

  21. does doxycycline affect estrogen

    does doxycycline affect estrogen

  22. doxycycline for acne 1 month

    doxycycline for acne 1 month